TET Exam Fraud
TET Exam Fraud Sakal
महाराष्ट्र

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 3,995 पानांचं चार्जशीट दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी (TET Exam Fraud) पुणे पोलिसांनी मंगळवारी दोषारोप पत्र दाखल केलं. आरोपी सुकाराम सुपे (Tukaram Supe), सुखदेव ढेरेसह (Sukhdev Dhere) १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अजूनही याप्रकरणी दहा ते बारा आरोपींचा शोध सुरु आहे. (Chargesheet filed in TET exam scam On Supe Dhere and 15 others Pune news)

टीईटी प्रकरणात अनेक खुलासे होत होते, अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आत्तापर्यंत जे पंधरा आरोपी यामध्ये निष्पण्ण झाले त्यामध्ये तुकाराम सुपे यांच्यासह अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर आज पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. जवळपास ३,९९५ पानी हे चार्जशीट आहे. या संपूर्ण घोटाळ्यात नक्की काय घडलं? यामध्ये कशा पद्धतीनं कट रचला गेला. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास दहा ते बारा लोकांचा यामध्ये शोध सुरु आहे.

जीए सॉफ्टवेअर या कंपनीचा या घोटाळ्यात कसा सहभाग होता. यामध्ये मुलांना पास करण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या. यामधील एजन्ट्स आणि संचालक यांच्या सहभागाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर हे चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT