Thackeray Pawar Gandhi 
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस मविआमध्ये राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला

काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस पक्ष राहणार की जाणार याबाबत उद्या सोमवारी (ता.३०) दिल्लीत फैसला होणार आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक, काँग्रेसच्या (Congress Party) विषयाबाबत दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसले. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केल्याचे काही घटनांमधून दिसत आहे. जसे की काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याचा आरोप राष्ट्रवादीवर करण्यात आला आहे.

आमदार निधीमध्ये भेदभाव केला जात आहे. यामुळे काँग्रेसमधील नाराजी टोकाला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujani Dam Water: एल निनोच्या भितीनं नियोजन केलं पण निर्णय शेतकऱ्यांच्या अंगलट, उजनीतून उन्हाळ्यात पाणी नाही, वीजपुरवठा कमी

Korea Masters 2026: पहिला गेम गमावला, पण हार मानली नाही; अश्मिता चालिहाने थाटात जिंकला पहिला BWF वर्ल्ड टूर विजेतेपद

Solapur Weather Update: पावसाची चिंता कायम, आठवडाभर तापमान वाढीचा अंदाज; तापमानात २.१ अंशांची वाढ

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले; नंतर ब्लॅकमेल करत...; मानसिक तणावामुळे तरुणीचं धावत्या लोकलमध्ये धक्कादायक कृत्य

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT