corona_20covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

दिवसभरात आढळले ६९५९ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,959 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,03,715 झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 76,755 इतकी झाली. तर राज्यात आज 225 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. (corona update maharashtra daily corona news aau85)

कोल्हापूर आणि औरंगाबाद मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे 61 मृत्यूची नोंद झाली. तर ठाणे 22, नाशिक 35, पुणे 27, लातूर 6, अकोला 6, लातूर 7, नागपूर 7 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,32,791 वर पोहोचला आहे.

आज दिवसभरात 7,467 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,90,786 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.62 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,79,67,609 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,03,715 (13.14 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,76,609 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT