Laxmikant Thonge-Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटलांना मारहाण

पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडला.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर: शिवसेनेचे (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील (Laxmikant Thonge-Patil) यांना शिवसैनिकांकडून मारहाण झाली. ही घटना सोलापुरात सकाळी घडली. पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडला.

आज सोलापूरमधील (Solapur) हुतात्मा स्मृती मंदिर येथे वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवासेना मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यावेळी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

शिवसेना आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी आज निधी वाटपावरून उघड नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. तर दुसरीकडे माजी जिल्हाप्रमुखांनाच मारहाण केल्याने शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT