Pasha Patel Agricultural Commission esakal
महाराष्ट्र बातम्या

Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; पटेल म्हणाले, महायुतीनं माझ्यावर..

शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आक्रमक नेते म्हणून पाशा पटेल यांची राज्यभरात ओळख आहे.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Commission) अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. त्यानुसार राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा (Cabinet Ministership) दर्जा मिळाला आहे.

पटेल म्हणाले, ‘‘या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार आहे. दिल्लीत शेतीविषयक मते मांडण्यासाठी योग्य पद हाती असायला हवे, अशी शेतीतज्ज्ञांची भूमिका होती. त्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी भांडू शकतो. महायुतीने (Mahayuti) माझ्यावर विश्वास ठेवल्याने मी आभारी आहे.’’

शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आक्रमक नेते म्हणून पाशा पटेल यांची राज्यभरात ओळख आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT