cyclone 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात येत्या पाच दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

येत्या पाच दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे (Pune) येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी हवामान अंदाजाविषयी (Weather Update) माहिती दिली आहे. पश्चिम किनार्‍यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे. (IMD Prediction Coming Five Days Speedy Waves Along With Cyclone In Maharashtra)

येत्या पाच दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याचे होसळीकर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. सोमवारी (ता.१४) मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. मात्र राज्यातील अनेक भागाला अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकला आहे. तसेच तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात सोमवारी (ता.१३) पाऊस दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT