Good-Evening
Good-Evening 
महाराष्ट्र

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

सकाळ डिजिटल टीम

मोदी सरकारचा मोठा निर्णय : बँकांचे 'मेगा मर्जर'... भारत-पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणाले... आता सरकारी कार्यालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी!... 'साहो'मुळे सोशल मीडियावर 'ही' व्यक्ती होतेय ट्रोल!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- मोदी सरकारचा मोठा निर्णय : बँकांचे 'मेगा मर्जर'

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेत सार्वजनिक बँकांच्या एकत्रीकरणाची मोठी घोषणा केली.

- भारत-पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.

- Video : मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला झटका !

शेख हे भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, 'पक्षात येण्यासाठी मोठी रांग'

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठी रांग लागली आहे. यातील काही नेत्यांचा प्रवेश येत्या 1 सप्टेंबरला होणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- आता सरकारी कार्यालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी!

भडक रंगाच्या कपड्यांना मज्जाव सचिवालयात येताना फॉर्मल कपडे घालून या, असे आदेशात म्हटले आहे. इतकचे नाही तर भडक रंगाचे कपडेही घालण्यास मज्जाव केला आहे.

- कडकनाथ कोंबडीच्या घोटाळेबाजांना मोका लावण्याची मागणी

कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला.

- मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाचं बेस्ट झालं; भारतीय संघात झाली निवड

भरपूर मेहनत हाच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा मार्ग आहे आणि हेच मुंबईतील एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने पुन्हा सिद्ध केले आहे.

- 'साहो'मुळे सोशल मीडियावर 'ही' व्यक्ती होतेय ट्रोल!

बहुप्रतिक्षित 'साहो' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. UAE मध्ये पार पडलेल्या प्रीमिअर शोनंतर 'साहो' विषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु समोर आले होते.

- बिग बॉसने स्पर्धकांना रडवलं!

पर्वाच्या अंतिम टप्प्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले आहेत.

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT