Nawab Malik esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik : यंदाची संक्रांत नवाब मलिकांसाठी ठरणार तापदायक, कायदेशीर त्रास, ज्योतिष सांगतात...

यंदाची संक्रांत नवाब मलिक यांच्यासाठी तापदायक ठरणार असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navab Malik Astrology : मनी लॉंडरिंगच्या केसमध्ये सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं मलिक यांचा आणखी काही दिवस तुरुंगातला मुक्काम कायम राहणार आहे. त्यातच यंदाची संक्रांत त्यांच्यासाठी ताप दायक ठरणार असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे.

ज्योतिष सांगतात की, नवाब मलिक यांची वृश्चिक रास आहे. या राशीसाठी यंदाची संक्रांत संमिश्र असली तरी त्रासदायक ठरू शकते. हा काळ या राशींसाठी चांगला नसणार आहे. यंदाची संक्रांत वृश्चिक राशीवर आहे.

त्यामुळे याकाळात बऱ्याच क्लेश दायी गोष्टी घडू शकतात असे ज्योतिष सांगतात. ज्याचा परिणाम नवाब मलिक यांना भोगावा लागणार आहे. हा कालखंड त्यांच्यासाठी संमिश्र आहे. काही गोष्टी खूप त्रासदायक ठरतील. तर काही गोष्टी सोप्या होतील. पण याकाळात कायदेविषयक त्रास वाढणार आहे.

डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

या केसवर तातडीने सुनावणी करा अशी याचिका त्यांनी केली होती. पण याला नकार देत ६ जानेवारीला ही सुनावणी करण्यात आली होती. ज्यात अजून १४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यात त्यांची तब्येतही ढासळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT