crime news esakal
महाराष्ट्र बातम्या

गिरगांव कोर्टाबाहेर FB Live करणारा सच्चिदानंद पुरी पोलिसांच्या ताब्यात

युक्तिवादा दरम्यान प्रदीप घरत यांनी सच्चिदानंद पुरी याचा उल्लेख केला

सकाळ डिजिटल टीम

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला झाल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गिरगांव कोर्टाच्या (Girgaon Court) बाहेर एफबी लाईव्ह करणाऱ्या सच्चिदानंद पुरी (Sachchidanand Puri) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सच्चिदानंद घरात याच्यामुळे तपासात मदत होणार असल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले.

किला कोर्टातून दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तीन वाजल्यापासून ही सुनावणी सुरू होती. प्रदीप घरात हे राज्य सरकारची बाजू मांडत होते. तर सदावर्ते यांची बाजू गिरीश कुलकर्णी मांडत होते. या युक्तिवादा दरम्यान प्रदीप घरत यांनी सच्चिदानंद पुरी याचा उल्लेख केला होता.

किला कोर्टातून दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

सच्चिदानंद पुरी हा गिरगांव कोर्टाच्या बाहेर एफबी लाईव्ह करून संपूर्ण सुनावणीची अपडेट देत होता. कोर्टासमोर पोलिसांनी याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आहे. त्यांच्यावर अटकेची प्रक्रिया केली जाणार आहे. अभिषेक पाटील नावाचा फरार आरोपी देखील पोलिसांच्या रडारवर आहे. त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT