Tanaji Sawant sakal
महाराष्ट्र बातम्या

Tanaji Sawant|शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी (ता.चार) रात्री उशीरा झाला. यात सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी बचावले असून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सावंत हे उस्मानाबाद, भूम आणि परंडा येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीनंतर पुण्याला निघाले होते. (Tanaji Sawant Vehicles Accident On Pune Solapur Highway)

पुणे (Pune) -सोलापूर महामार्गावरील वरवंडा (ता.दौंड) येथे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाहनाचा अपघात झाला. यात सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी बचावले आहे. घटनेनंतर तानाजी सावंत पुन्हा पुण्याच्या दिशेने निघून गेले.

पक्षाच्या विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान सुरु आहे. त्या अंतर्गत सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT