Actress Priyanka Chopra shared her pool time photos on social media 
मनोरंजन

कडक उन्हाळा,प्रियंकाचा 'पूलवाला डान्स' बघून व्हाल थक्क

देसी गर्ल ९०च्या दशकातील काही गाणे ऐकत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडतेय.

सकाळ डिजिटल टीम

हॉलीवूड आणि बॉलीवूड मधे कायम चर्चेत असलेली प्रियंका काय करतेय?.यावर नेटकरी लक्ष ठेऊनच असतात.प्रियंकाच्या नविन बाळाचं बारसं असो वा मग वेलकम प्रियंका कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.त्यामळे तीच्या सोशल मीडियावरील नव्या पोस्टसाठी ती परत एकदा चर्चेत आली आहे.जाणून घ्या नेमकी काय पोस्ट तीने शेअर केलीय ते.

प्रियंका तीचे लेटेस्ट फोटोज टाकत चाह्त्यांना अपडेट देतच असते.आणि चाहतेही तीच्या फोटोज आणि व्हिडिओजला लगेच प्रतिक्रिया देतच असतात.अलीकडेच प्रियंकाच्या बाळाच्या नाव ठेवण्याच्या बातम्या सगळीकडेच चर्चेचा विषय होत्या.आता तापत्या उन्हाळ्यात प्रियंकाचा हा पूलमधील लूक पाहून अनेक चाहते गार झाले आहेत.ही देसी गर्ल ९०च्या दशकातील काही गाणे ऐकत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडतेय.तीच्या या व्हिडिओ मधील गाण्यांवर नेटिजन्सने कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.९० ची गाणी ऐकायला कोणाला नाही आवडणार?प्रियंकीने तीच्या स्टोरीवर विदेशात बसून बॉलीवूडमधील जुनी गाणी टाकली आहेत.ही जुनी गाणी प्रियंकाच्या पोस्टवर बघून प्रियंकासोबत इतर चाहत्यांना देखिल जुन्या गाण्यांची आठवण झाली आहे.

या व्हिडिओमधे प्रियंका ब्लॅक कलरच्या बिकनीवर स्विमींग पूलमधे दिसते आहे.'नाइन्टीजमधील गाणे आणि पूल टाईम' असे कॅप्शन देत प्रियंकाने हा व्हिडिओ पोस्ट केलाय.त्याचबरोबर तीने बिकनीमधील दोन फोटोजही तीच्या या पोस्टमधे तीने टाकले आहे.या पोस्टला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर लाखाच्या घरात लाईक्स आणि भरपूर कमेंट्स आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT