Ajay Devgn And Tabu Film Bholaa esakal
मनोरंजन

अजय देवगन सोशल मीडियावर ट्रेंडिंगला, तब्बूबरोबरच फोटो होतोय व्हायरल

अजय देवगन सोशल मीडियावर ट्रेंडिंगला

सकाळ डिजिटल टीम

Ajay Devgn, Tabu Starr Bholaa Movie : अभिनेता अजय देवगन आज सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे. त्याने आपला नववा चित्रपट अभिनेत्री तब्बूबरोबर बनवला आहे. तब्बूने ट्विट करत म्हटले आहे, की आम्ही आमचा एकत्र केलेला ९ व्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. तर अजय देवगन (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) यांचा आगामी चित्रपट भोलाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे

हा चित्रपट तामिळ हिट कैथीचा हिंदी रिमेक आहे. तब्बूने इन्स्टाग्रामवर शुक्रवारी रात्री देवनगबरोबरचा सेटवरील फोटो शेअर केला आहे. ती कॅप्शनमध्ये म्हणते, पाहा, आम्ही एकत्र केलेला आमचा ९ व्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. या दोन्ही कलाकारांनी पूर्वी विजयपथ (१९९४), हकिकत (१९९५), दक्षक (१९९९), द्रिश्यम (२०१५), गोलमाल अगेन (२०१७) आणि दे दे प्यार दे (२०१९) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (Bollywood News)

आगामी द्रिष्यम २ यात दोघेही एकत्र काम करणार आहेत. भोला चित्रपटाचे (Bholaa Movie) दिग्दर्शन अजय देवगननेच केले आहे. अजय देवगन फिल्म्स, टी सीरिज फिल्म्स, रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि ड्रिम वाॅरिअर पिक्चर या बॅनर खाली भोला चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात देवगन हा मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

Deglur Temple Theft : देगलूर तालुक्यातील वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी व दागिन्यांची चोरी; परिसरात खळबळ

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

SCROLL FOR NEXT