Hera Pheri 3 update Esakal
मनोरंजन

Akshay Kumar च्या 'हेराफेरी 3' ला ब्रेक.. आता 'ही' नवी अडचण सुटेल तेव्हाच सुरु होईल सिनेमाचं शूटिंग..

'हेराफेरी 3' सिनेमाची जेव्हापासून घोषणा झालीय तेव्हापासून या सिनेमाविषयी उलट-सुलट कानावर पडतेय.

प्रणाली मोरे

Akshay Kumar चा 'हेराफेरी 3' या कॉमेडी सिनेमाला घेऊन मोठी नवी अपडेट समोर येत आहे. आता म्हणे सिनेमाविषयी एक मोठा वाद उभा राहिला आहे. माहितीसाठी इथं नमूद करतो की हा वाद 'हेराफेरी 3' च्या मेकिंग राइ्टस संदर्भातला आहे. इरॉस इंटरनॅशनलने सिनेमाच्या विरोधात एक कायदेशीर नोटीस जारी केली आहे. (Akshay Kumar Hera Pheri 3 faces legal trouble know details)

त्याचं झालं असं की, इरॉस इंटरनॅशनलनं सिनेमाच्या निर्मात्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये दावा केला आहे की सिनेमाचे सर्व राइट्स हे अजूनही इरॉस इंटरनॅशनलजवळ आहेत. आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की याआधी देखील 'हेराफेरी 3' संदर्भात मोठा वाद रंगला होता. टीसीरिज क़डून सिनेमाला नोटीस जारी केलं गेलं होतं.

इरॉस इंटरनॅशनकडून जे नोटीस जारी केलं गेलं आहे त्यात नाडियादवाला ग्रुपनं अद्याप त्यांना 60 करोड रुपये देणं बाकी आहे.

त्यांनी लिहिलं आहे की,''नाडियादवाला ग्रुपकडून यासंदर्भात शाश्वती दिली गेली होती की जोपर्यंत हे पैसे दिले जाणार नाहीत तोपर्यंत हेराफेरी 3 चे राइट्ल इरॉसकडेच राहतील''.

हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Complete Cinema Magazine मध्ये पब्लिश झालेल्या नोटीसीच्या मते,फिरोज नाडियादवाला ग्रुपला हेराफेरी 3 संदर्भात इरॉस इंटरनॅशनल कडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

यामध्ये म्हटलं गेलं आहे की, ''इरॉस जवळ सिनेमाचे राइट्स आहेत . ज्यामध्ये टायटलच नाही तर सिनेमाचे डिजिटल,म्युझिक राइट्स देखील त्यांच्याजवळ आहेत. नाडियादवाला कोणत्याही तिसऱ्या पक्षाला इरॉसच्या सहमतीशिवाय सिनेमाचे राइट्स विकू शकत नाहीत यावर देखील दोन्ही ग्रुपचं एकमत झालं होतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT