Alia Bhatt And Ranveer Singh esakal
मनोरंजन

आलिया भटचा 'चन्ना मेरेया' गाण्यावर डान्स, रणवीर सिंग पाहातच राहिला

आलिया भटचा 'चन्ना मेरेया' गाण्यावर डान्स

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट गरोदर आहे. मात्र ती आपल्या कामाविषयीची बांधिलकी आणि समर्पण भावाने पूर्ण करित आहे. नुकतेच तिचा पहिला हाॅलीवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे चित्रीकरण करुन भारतात परतल्यानंतर आता आलियाने आपली आगामी चित्रपट 'राॅकी और रानी' या प्रेमकथेचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओसमोर आला आहे. त्यात अभिनेत्रीच्या रॅप अपची पार्टी केली जात आहे. (Alia Bhatt Dance On Channa Mereya Song)

आलिया भट (Alia Bhatt) केक कापते आणि मग चन्ना मेरेया गाण्यावर डान्स करते. तेही मस्त अंदाजात. दुसरीकडे रणवीर सिंग तिला पाहातच राहतो. करण जोहरने (Karan Johar) आलियाचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, की रानीचा रॅप झाला आहे. पाहा तिला राॅकी कसे चिअर करित आहे. माझ्या उत्साही आणि क्रेझी कॅमरा मूव्हकडे थोडा कानाडोळा करा.

रानीने आपले काम केले आहे. या प्रेमकथेत आता राॅकी तूही ये रॅपच्या मैदानात. हे गाण माझ्या इमोशनल लायब्ररीतील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT