Deepika Padukone Saree sakal
मनोरंजन

अंबानीच्या घरी दीपिका नेसली होती इतक्या लाखाची साडी; ब्लाउजच्या किंमतीत दुबईची टूर होणार

विशेष म्हणजे दिपिकाने नेसलेली साडी तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone Saree : मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या लाडका मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चेंट सोबत साखरपुडा पार पडला. या खास कार्यक्रमाला अनेक दिग्गज आणि बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली.

यात सर्वाधिक आकर्षित दिसणाऱ्या बॉलीवूडच्या एका कपलची म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची चांगलीच चर्चा रंगली. विशेष म्हणजे दिपिकाने नेसलेली साडी तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (Bollywood actress Deepika Padukone Saree price at Anant Ambani & Radhika Merchant engagement ceremony )

साडीची विशेषत:

दीपिका लाल साडीमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यासमोर नवरी पण फिकी पडणार. दीपिका पादुकोणची ही हेवी वर्कची साडी त्यांची स्टाइलिस्ट शलीना नथानीने  फेमस फैशन डिझायनर तोराणीच्या कलेक्शनमधून निवडली होती. सिंदूरी ताशी साडी ही लाल रंगाची ट्रेडीशनल ड्रॅपला कस्टम टच देत खास दीपिकासाठी बनविण्यात आली होती.

शीयर सिल्क ऑर्गैंजापासून बनविण्यात आलेली ही साडी सध्या खुप ट्रेंडमध्ये आहे. या साडीवर पुर्णपणे हँड एंड डोरी एम्ब्रॉइडरीने सजविण्यात आले आहे. याशिवाय यावर केलेल्या अड्डा कढ़ाईने या साडीला अधिक आकर्षित केले आहे.

इतक्या लाखाची साडी

दीपिकाच्या साडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू टॉप क्वॉलिटीच्या होत्या. कपडा असो की त्यावर केलेली एम्ब्रॉइडरी डिझाईन. सर्व परफेक्ट होतं. यामुळेच या साडीची किंमत 1,49,500 रुपये आहे. तोराणीने त्यांच्या ऑफीशल साइटवर ही किंमत मेंशन केली आहे.

फक्त साडीचं नाही तर यावर ट्रेडीशनल लुक देणारं ब्लाउज सुद्धा तितकंच महागडं आहे. हे बटरफ्लाय नेटपासून बनवलेल्या ब्लाउजची किंमत 32,500 रुपये आहे. इतक्या पैशात तर दुबईची ट्रिप होणार, अशी एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT