Malaika Arora Latest Marathi news, Malaika Arora latest look, Entertainment News esakal
मनोरंजन

Malaika Arora: 'पदर पडला, चाहत्यांच्या नजरा वळल्या!'

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी बॉलीवूडची सेलिब्रेटी म्हणून मलायकाचं नाव घ्यावं लागेल.

युगंधर ताजणे

malaika arora looks : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी बॉलीवूडची सेलिब्रेटी म्हणून मलायकाचं नाव घ्यावं लागेल. चाळीशी पार करुन पन्नाशीच्या जवळ आलेल्या मलायकाच्या फिटनेसचं तिच्या चाहत्यांना कौतूक असतं. काही (Malaika arora) दिवसांपासून मलायका वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करत आहे. त्या फोटोंवर चाहते खूश झाले आहे. अशातच मलायकाच्या साडीतला एक लूक समोर आला आहे. त्यात तिच्या साडीचा पदर पडल्यानंतर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटसही मोठ्या गंमतीशीर आहेत. मलायका - अर्जुन कपूरच्या व्हॅकेशन फोटोंना देखील नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस् दिल्या होत्या. (Bollywood latest Marathi News)

मलायकानं हटकून भलतेच बोल्ड फोटोशुट केलं आहे. तिच्या बोल्ड फोटोंना (bollywood actress) चाहत्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. पदर पाडून केलेलं ते फोटोशुट तिच्या चाहत्यांना भावले आहे. तासागणिक मलायकाच्या त्या फोटोंना प्रतिक्रिया मिळताना दिसून आल्या आहेत. वयाच्या 48 मध्ये देखील मलायकाचं अशाप्रकारचे फोटोशुट पाहून तिचे चाहते भारावून गेले आहेत. बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणून तिच्या नावाचा उल्लेख केला जातो. चाहत्यांना नेहमीच फिटनेसचं महत्व सांगून हेल्दी राहण्यासाठी मलायका वेगवेगळ्या पोस्टही शेयर करताना दिसते. काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा व्हायरल झाली आहे. (Malaika Arora latest look)

व्हाईट कलरच्या साडीमध्ये मलायकाचा तो लूक लक्षवेधी आहे. ज्याप्रकारे मलायकानं साडी परिधान केली आहे ती पाहून नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतूक केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलनं मलायका चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. एका पार्टीमध्ये गेली असताना फोटोग्राफर्सनं तिची छबी टिपली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मलायका ही ट्रेंडिंगचा विषय आहे. तिच्या एका पेहरावानं कहर केला होता. त्यामुळे तिला ट्रोलही व्हावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT