Rakhi vs Sherlyn Big Boss esakal
मनोरंजन

Rakhi vs Sherlyn: शर्लिन ‘पागल कुत्री’ तर राखी 'भाड्याने नवरे अन् बॉयफ्रेंड बनवते'; दोघींचा एकमेकींवर हल्लाबोल...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसमधील साजिद खानच्या एन्ट्रीपासून चर्चेत आलेली शर्लिन ही आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. साजिद खानवरुन तिच्यात आणि राखी सावंतमध्ये जोरदार जूंपली आहे. मात्र यादोघींमधील हा वाद कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर दोघीही एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले करताना दिसत आहेत. या दोघी पातळी सोडून बोलतांना दिसताय. नुकतचं राखीने शर्लिनची नक्कल केली त्यांनतर शर्लिनने राखीला चोख प्रत्युत्तर दिले.

यानतंर राखीने शर्लिनला पागल कुत्रीच म्हटंली. एवढच नाही तर ती एक पॉर्न स्टार असल्याचा आरोप केला. ती स्वत: पॉर्न व्हिडिओ करते आणि नंतर लोकांना ब्लॅकमेल करते. त्याच्याकडून पैशांची मागणी करते असे अनेक आरोप राखीने केले आहेत.

 राखीच्या या आरोपांनतर शर्लिन कुठे शांत बसणार होती तिनेही राखीवर कडाडून आरोप केले आहेत ती म्हणाली, ‘राखी सावंत काय करते, तिचे काम दरवर्षी नवीन पती किंवा प्रियकर भाड्याने हायर करणे आहे. राखी सावंत काय करते. ती आलिशान हॉटेल्समध्ये जाऊन प्रायवेट इंवेन्ट करते आणि करवून घेते.याशिवाय ती सबस्क्रिप्शन बॉयफ्रेंड आणि पती बनवते. यासोबतच वर्षभरात ती यानवऱ्यांना आणि प्रियकरांना कंगाल बनवते. त्यामूळे ते तिला सोडून पळून जातात. हेच तिचे वास्तव आहे’.

आता या दोघींचं भांडण कोणत्या थराला जात आणि दोघी एकमेंकीवर किती चिखल फेकतात हे तर समोर येइलच मात्र महिला एकमेंकावर असं पातळी सोडून आरोप करत असतील तर हे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीणनंतर 'लाडकी विद्यार्थिनी योजना', ६,००० रुपये मिळणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाला Live सामन्यात धक्का, मॅचविनर फलंदाजाने सोडले मैदान; बदली खेळाडू आला, नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

Arunachal Pradesh Fake News: 'काँग्रेसने देशाची अन् लष्कराची माफी मागावी!' का संतापले मंत्री किरेन रिजिजू?

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीचा पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने; मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांनी घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT