Daredevils As Charli Cox esakal
मनोरंजन

Diseny Plusची नवीन वेब सीरिज, 'डेअरडेव्हील' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Diseny Plusची नवीन वेब सीरिज

एएनआय

वाॅशिंग्टन : हाॅलीवूड (Hollywood) अभिनेता चार्ली काॅक्सचा (Charlie Cox) डिअरडेव्हिल आता डिअरडेव्हिल : बोर्न अगेन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन १८ भागांच्या वेब सीरिजचा पहिला सीझन २०२४ मध्ये डिस्नी प्लसवर (Disney Plus) येणार आहे. डेअरडेव्हिल रिटर्न्सची घोषणा शनिवारी काॅमिक काॅन्स हल एच येथे मार्व्हल स्टुडिओजचे अध्यक्ष केव्हिन फिज यांनी केली. या नवीन सीरिजमध्ये काॅक्सची भूमिका मध्यवर्ती राहणार आहे. (Charlie Coxs Daredevil Born Again New Web Series Disney Plus)

नेटफ्लिक्सच्या (Netflix) डेअरडेव्हिलचा २०१८ मधील तीन सीझन रद्द झाल्यानंतर काॅक्सचे चाहते त्याची प्रतिक्षा करत होते. 'स्पायडर - मॅन : नो वे होम'मधील डेअरडेव्हिल मालिकांची डेअरडेव्हिलमुळे (काॅक्स) पुनर्जन्म झाला. डिस्नी प्लसच्या सीरिजमध्ये किंगपीन (Vincent D'Onofrio) खलनायक असतो.

डेअरडेव्हिल हा दिवसा वकील असतो आणि रात्री गुन्हेगारांविरोधात लढतो. त्याचे नाव मॅट मर्डोक असे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT