Hindi Bold Movie OTT Platform,Parched,Jism2, BA pass,zeher Google
मनोरंजन

Hindi Bold Movie: प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड सीन्सनी भरलेयत 'हे' सिनेमे, कुटुंबासोबत पाहताना काळजी घ्या...

ओटीटीचं राज्य जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून सिनेमानं अनेकबाबतीत मर्यादा ओलांडल्यात. बोल्ड सिनेमांची यादी, ते कुठे पाहू शकता हे देखील इथे दिले आहे.

प्रणाली मोरे

Hindi Bold Movie: बॉलीवूडमध्ये प्रेम,रोमान्स आणि धोका याविषयांवर अनेक सिनेमे आतापर्यंत बनले आहेत. काही सिनेमात मर्यादा पाळत काही सीन्स शूट केले गेलेयत तर काही सिनेमांमध्ये मात्र त्या मर्यादांची सीमा रेषा ओलांडत अनेक बोल्ड सीन्स दिले गेलेयत. अनेक सिनेमांच्या बाबतीत तर असं झालंय की त्यांच्या रिलीजच्या आधी सेन्सॉर बोर्डानं त्यांच्यातील काही सीन्सवर कात्रीही फिरवलीय.

पण जेव्हापासून ओटीटी हे नवं प्लॅटफॉर्म आलं आहे तेव्हापासून पुन्हा एकदा बोल्डनेसचा कहर झालेला दिसून येतोय सिनेमातून,वेबसिरीजमधून. जर आपल्याला असाच एखादा बोल्ड सीन्सनी भरलेला सिनेमा पहायची इच्छा झाली असेल तर त्यांची एक यादी देतोय त्याच्यावर नजर फिरवा...(Hindi Bold Movie OTT Platform)

पार्चड-

हिंदी सिनेमातील बोल्ड सिनेमांपैकी एक असा हा सिनेमा. पार्चडमध्ये भरपूर बोल्ड सीन्स दिले गेले आहेत. सिनेमात कौटुंबिक अत्याचारापासून विवाहबाह्य संबंध अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली गेली आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर आपण पाहू शकता.

साहब बिवी और गॅंगस्टर-

या सिनेमात सत्ता काबीज करण्यासाठी अगदी खालच्या थराला जाऊन प्रयत्न केले जाताना दिसतात. या सिनेमातही बोल्ड सीन्स खोऱ्यानं दिसतील. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर आपण पाहू शकाल.

बीए पास-

बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार करणारा बीए पास सिनेमा कुटुंबासोबत तर मुळीच पाहू नका. या संपूर्ण सिनेमात प्रत्येक पाचव्या मिनिटाला इंटिमेट सीन्स आहे,हा सिनेमा तीन भागात रिलीज झाला आहे. या सिनेमाला फिल्मीबॉक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण पाहू शकता.

हेही वाचा- दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

जहर-

इमरान हाश्मीच्या सगळ्यात बोल्ड सिनेमांपैकी एक 'जहर' सिनेमा आहे. या सिनेमात इमरान आणि उदिता गोस्वामीचे भरपूर बोल्ड सीन्स आहेत. हा सिनेमा ओटीची प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhushan Gavai: नव्या सरन्यायाधीशांसाठी भूषण गवईंनी सोडली कार, घालून दिला आदर्श; नेमकं काय घडलं?

सकाळीच झालेलं धर्मेंद्र यांचं निधन; घरून निघतानाच पार्थिव देहावर होते हार; हातात मडकं घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल

Karnataka Congress DK Shivakumar : कर्नाटकात काँग्रेसमध्ये उलथापालथीचे संकेत! ; डीके शिवकुमार समर्थक आमदारांचा गट दिल्लीत दाखल

हिंदूंनो किमान २ मुलं जन्माला घाला, नाहीतर बहुसंख्य हिंदू संपेल : नरेंद्र महाराज

Explained: स्मृती मानधनाच्या वडिलांना झालेलं 'Angina Pectoris' आहे तरी काय? वाचा लक्षणे, कारणे अन् उपाय एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT