Ira khan gets trolled for her engagement outfit Google
मनोरंजन

Ira Khan Troll: साखरपुड्यातील आयराचा 'Oops Moment' Viral; मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच केली विचित्र हरकत

आयरा खाननं आपला बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा साजरा केला.

प्रणाली मोरे

Ira Khan Troll: बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने अखेर शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला. अचानक समोर आलेल्या या बातमीने आयरा आणि आमिरच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लग्न समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सोहळ्याला कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. साखरपुड्यात आयराने लाल रंगाचा अतिशय आकर्षक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमुळेच ती 'OOps' मोमेंटची शिकार झाली.(Ira khan gets trolled for her engagement outfit)

आमिर खानची मुलगी आयरा खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आयराचा ओप्स मोमेंट कैद झाला आहे. वास्तविक, आयरा खानने तिच्या साखरपुड्यात लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनचा डीप नेक होता. तसाच तो तिला फिटही बसला नव्हता हे सरळ-सरळ कॅमेऱ्यात दिसत आहे. आणि फिट नसल्या कारणानं अक्षरशः अंगावरनं सरकत होता. आयरा ड्रेस हाताने सारखी व्यवस्थीत करत होती, या ड्रेसमध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती. या आधी पण तिने तिच्या वाढदिवसाला बिकनी घालून केक कटिंग केलं होतं. यावरून ट्रोलही झाली होती. आयरा तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

आयरा खानचा लूक पाहून ती जबरदस्त ट्रोल झाली. एका यूजरने लिहिले की, 'मॅडम, असे कपडे का घालावेत जे आरामदायक नाहीत.' त्याचवेळी अनेक यूजर्सनी आयराला तिच्या वजनाबाबत ट्रोल केले. एकाने लिहिले, 'एवढी जाड वरून असे कपडे घातले आहेत.' तर एकाने आयराच्या तिच्या जोडीदारा सोबतच्या वागण्यावरनं देखील टिप्पणी केली. तिने लिहिले आहे की, 'तिचे वागणे तिच्या जोडीदारासोबत चांगले नाही.' "आयरा तुला ड्रेसिंग सेन्स नाही आहे वाढदिवसाच्या दिवशी तर तु बिकनी घातली होती आणि आता हा ड्रेस" आता यावरनं लक्षात आलंच असेल आयराला रेड गाऊन किती महागात पडला ते. अभिनंदनाचा वर्षाव होतोच आहे पण त्याहून अधिक टीकेची बरसात होतेय आयरावर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT