Untitled-6.gif 
मनोरंजन

'या' अभिनेत्रीने वॉटर बर्थ टेक्निकने दिला मुलीला जन्म, शेअर केले प्रॅक्टिसचे फोटो

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री कल्की केकलानं काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा बॉयफ्रेंड गाय यांनी त्यांच्या मुलीचं नाव Sappho असं ठेवलं  आहे. मात्र कल्कीनं तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळी एक धक्कादायक निर्णय घेतला होता. कल्कीनं आपल्या मुलीला वॉटरबर्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्म दिला. कल्कीनं आता तिचा वॉटरबर्थ प्रेग्नन्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कल्किने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती टेक्निकने डिलिव्हरीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. तिने पोस्टच्या सुरुवातीला Doula (डोउला) शब्दाचा वापर केला आहे, जो ग्रीक भाषेतील आहे आणि याचा अर्थ दाई असा होतो.

कल्किने लिहिले, डोउला. मी बाळाचा जन्म अनुभव करू शकत नव्हते आणि ना या शब्दाबद्दल बोलू शकत होते. हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ दाई असा होतो. आता हे प्रेग्नन्सी, लेबर आणि प्रसव नंतरच्या काळजी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महिलांसाठी महिलांची सपोर्ट सिस्टम आहे.

प्रेग्नन्ट होण्याआधीपर्यंत डोउलाच्या कामाबद्दल मला माहित नव्हते. तुम्ही कितीही वाचा, तयारी करा किंवा चाइल्ड बर्थबद्दल आपल्या डॉक्टरसोबत बातचीत करा, तरीही हे एक आव्हान आहे, जे तुम्ही अनुभव किंवा प्रॅक्टिसनंएच जाणून घेऊ शकता. डोउला तुम्हाला मसाज देते, सक्रिय लेबरदरम्यान श्वास घेणे आणि एक्सरसाइजच्या टेक्निक सांगते.

इतर सहायय देखीलकरते. जसा रुग्णालयात बाळाच्या जन्माचे प्लॅनिंग करणे, तुमच्या बाळासोबत तुमचे पहिले बॉन्डिंग करून देणे, ब्रेस्टफीडिंग आणि इतर आवश्यक गोष्टीबद्दलही माहिती दिली. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आई होता तेव्हा असे वाटते. जसे तुम्ही एखाद्या नव्या शाळेत पहिल्यांदा गेल्या आहात.

या फोटोमध्ये आपल्या डोउलासोबत आहे. जेव्हा तुम्ही ढकलण्यासाठी जवळजवळ तयार होता आणि संकुचन आपल्या उच्च स्तरावर असते. माझ्यासाठी हा कठीण भाग होता. (यामुळे फोटोमध्ये चेहऱ्याचा भाग ब्लर केला गेला आहे.) आणि नक्कीच मजबूत हातांच्या आणि स्थिर आवाजाच्या मार्गदर्शनाशिवाय मी हे सहन केले नसते. बर्थ व्हिलेज इंडियाची दाई रीबाकडूनही मला खूप सपोर्ट मिळाला, जी मला सतत तपासात होती आणि विश्वास देत होती की, या सर्वांमध्ये मी एकटी नाहीये."
अशी केली होती मुलीच्या नावाची घोषणा...

यापूर्वी कल्किने आपण आई झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तिने एका पोस्टद्वारे मुलीच्या नावाची घोषणा केली होती. न्यूली बॉर्न बेबीचे फुटप्रिंट्स शेअर करत तिने आपल्या नोटमध्ये लिहिले, 'साफो' चे स्वागत करा. ती 7 फेब्रुवारी 2020 ला जन्मली आहे. त्या सर्व महिलांचा सन्मान करा ज्या प्रसूतीच्या गहण आणि भीषण अनुभवातून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT