Lock upp news esakal
मनोरंजन

'आईच्या मैत्रीणीसोबतच...', शिवमनं कंगणाच्या लॉक अपमध्ये सांगितलं सत्य

बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतचा (kangana ranaut) लॉक अप नावाचा शो सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lock upp 2022: बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतचा (kangana ranaut) लॉक अप नावाचा शो सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. त्याची सगळीकडे चर्चा (social media viral news) आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी वेगवेगळे (tv entertainment) धक्कादायक खुलासे करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सायशा शिंदे तिच्याबाबत कुटूंबियांकडूनच झालेल्या (bollywood news) अत्याचाराचा पाढा या शो च्या माध्यमातून सांगितला होता. पूनम पांडेनं देखील आपल्याला नवऱ्यानं कशाप्रकारचा त्रास दिला हे सांगितलं. तर तेहसीन पुनावालानं बिझनेसच्या निमित्तानं कराव्या लागलेल्या त्या गोष्टीची माहिती प्रेक्षकांना दिली होती.

आता यासगळ्यात कलाकार शिवम शर्मानं (shivam sharma news) मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. गेल्या एपिसोडमध्ये शिवम शर्मा, करणवीर बोहरा. पायल रोहतगी यांच्या नावाचं चार्जशीट समोर आले होते. त्यावेळी त्यांनी कंगनासमोर आपआपले सिक्रेट ओपन केले आहेत. जो कुणी स्पर्धक आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट सगळ्यांसमोर ओपन करतो तो त्याची नॉमिनेशन पासून सुटका होते. असा या खेळाचा महत्वाचा नियम आहे. यावेळी शिवमनं त्याच्या लाईफमधील एक सिक्रेट रिव्हिल केलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, आपण आईच्या मैत्रिणीसोबतच संबंध तयार केले होते.

शिवमनं सांगितलं, त्यानं एका घटस्फोटित महिलाशी संबंध ठेवले. ती महिला त्याच्या अतिशय जवळच्या नात्यातील होती. मी जे काही केले त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. याचे कारण त्या व्यक्तिला लैंगिक आसक्ती होती. आणि मी त्याकामी तिची मदत केली अशी माझी धारणा आहे. आता प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. मी त्या व्यक्तीसाठी नेहमी काही ना काही खायला घेऊन जायचो. आम्ही एकत्र खूप छान वेळ स्पेंड केला. त्याच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहे. मी तेव्हा कॉलेजला होतो. आता या गोष्टीला आठ ते नऊ वर्ष होऊन गेली आहेत. कंगनानं त्याला आपलं सिक्रेट स्पष्टपणे वाचून दाखवण्यास सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT