Kareena Kapoor Celebrates Holi  
मनोरंजन

Kareena Kapoor Celebrates Holi : तैमूर आणि जेह सोबत करिनाने उधळले रंग...

सकाळ डिजिटल टीम

आज संपूर्ण देशात धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी देखील रंग उधळले. अनन्या पांडेपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. याप्रसंगी करीना कपूरने तिची मुले  तैमूर आणि जहांगीर सोबत रंग उधळले. करीनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. 

करीना कपूर खानने तैमूर अली खान आणि जेह यांच्यासोबत धुलिवंदनाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये करीना जेह आणि तैमूर  सर्व भिजलेले आहेत. त्यांनी घराच्या टेरेसवर धुलिवंदन साजरे केले. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर करीनाने धुलिवंदनाच्या शुभेच्छा देखी दिल्या आहेत.  

हे फोटो शेअर करताना. करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मिस यू सैफू, आम्ही सर्वांसाठी रंग, प्रेम आणि आनंद पसरवत आहोत. इंस्टा फॅमिली खूप प्रेम! होळीच्या शुभेच्छा." 

चाहते देखील करीनाला शुभेच्छा देत आहेत. करिनाची योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनीही बेबोसोबत होळीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये तैमूर अली खान त्याची आई करीनाच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. आणखी एका सेल्फीमध्ये करीना अंशुकासोबत पोज देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT