Milind Soman Esakal
मनोरंजन

Milind Soman: घाम फोडला! मिलिंद सोमणचे फोटो काढणं पापाराझींना पडलं महागात...

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण हा त्याच्या अभिनयापेक्षा फिटनेससाठी जास्त ओळखला जातो. वयाच्या ५७ व्या वर्षी या मिलिंद सोमणने आपल्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

मिलिंद सोमणच्या यांच्या फिटनेसमागील रहस्य काय आहे हे सर्व चाहत्यांना जाणून घ्यायचे असतेच. मिलिंद सोमणने आज त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आणि पापाराझींकडून करून तसं काही करुन घेतले.

मिलिंद सोमणचा फोटो काढणे ही काही छोटी गोष्ट नाही. मिलिंद सोमणला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींना खूप काही करावे लागते. मिलिंद सोमणचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

जेव्हा सोमणला पापाराझींनी फोटोसाठी पोज देण्यासाठी विचारले तेव्हा मिलिंदने पोज देण्याऐवजी चक्क पापाराझींना त्यासाठी पुश-अप करण्यासाठी सांगितले.

व्हिडिओमध्ये पापाराझी 20-20 पुश-अप करताना दिसत आहेत. त्याचवेळी मिलिंद सोमण पुश-अप्स दरम्यान कोणीही चींटीग करू नये म्हणून खुप रागवतांना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये पापाराझींना आज घाम फुटला असेलं असं ऐकू येत आहे. एका बाजूला पापाराझी पुश-अप करत आहेत. दुसरीकडे मिलिंद सोमण हा क्षण आनंदाने कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

मिलिंद सोमणला पापाराझींसोबत पुश-अप करताना पाहून प्रत्येकालाच हसू येत आहे. युजर्सने व्हिडिओचा आनंद घेत कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजर्सने लिहिले मी ही मिलिंद सोमणचा फोटो काढायला जाईल. तर दुसऱ्या यूजर्सने लिहिले की मिलिंद सोमन आहे, सोनम नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT