Mitali Mayekar, Mitali Mayekar Nude Photo, Mitali Mayekar Hot Photo SAKAL
मनोरंजन

उन्हाळ्याची सुरुवात..! मराठी अभिनेत्रीच्या न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर वातावरण तापलं

अंगावर शॉवर घेतानाचा मराठी अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Marathi Actress Nude Photo Viral: एका मराठी अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वातावरण खऱ्या अर्थाने तापलं आहे. ऐन उन्हाळयात अंगावर शॉवर घेतानाचा मराठी अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

यात अभिनेत्री पाठमोरी दिसतेय. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मिताली मयेकर (Mitali Mayekar). मिताली मयेकरचा हा फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

(mitali mayekar nude photo viral on social media)

या फोटोवर अनेकांनी पसंती दिली असून मितालीच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. आता उन्हाळ्याची खरी सुरुवात झालीय, वातावरण तापलंय, खूप सुंदर दिसतेय अशा कमेंट करत लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

मिताली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची बायको आहे. मिताली सध्या मनोरंजन विश्वात कार्यरत नसली तरीही तिच्या पोस्ट्स मुळे ती कायम चर्चेत असते.

मिताली सध्या सुट्ट्यांचा पूर्ण आनंद घेतेय. ती अनेकदा सोलो ट्रॅव्हल किंवा सिद्धार्थ चांदेकर सोबत भटकताना दिसते. मिताली सध्या मध्य प्रदेशात फिरायला गेली आहे.

मध्य प्रदेशात मितालीने काहीच दिवसांपूर्वी जंगलसफारी केली. मध्य प्रदेशकतील बांधवगड जंगलात वाघांचे दर्शन घडते. मितालीने सुद्धा जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेतला.

मितालीने शेयर केलेला फोटो हा मध्य प्रदेशातील बांधवगड मधील आहे. मितालीने जंगल सफारी दरम्यान हा खास फोटो शूट केलाय. चहूबाजूंनी भिंतीची तटबंदी असून कडक ऊन फोटोत दिसतंय.

आणि या उन्हात मिताली शॉवरने अंघोळ करतेय. मिताली नवरा सिद्धार्थ चांदेकर सोबत अनेकदा भारत परदेशात भटकंतीचा आनंद घेत असते.

मितालीने अगदी लहान वयात शाहरुख खान - ईरफान सोबत 'बिल्लू' सिनेमात अभिनय केलाय. याशिवाय मितालीची भूमिका असलेली फ्रेशर्स हि मालिका प्रचंड गाजली.

प्रथमेश परब सोबत मिताली ती उर्फी या मराठी सिनेमात दिसली होती. मितालीने शेवटी लाडाची मी लेक गं या मालिकेत स्मिता तांबे, आरोह वेलणकर सोबत अभिनय केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT