Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: 'मी तुमच्या पाया पडते', राखी सावंतचं आता मोदींकडे गाऱ्हाण

सकाळ डिजिटल टीम

राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आह. ती रोज मिडियासमोर येवून तिचा नवरा आदिलवर नवनवीन आरोप करत असते. राखी सावंतचं लग्न अडचणीत आलं आहे. तिने धर्म बदलून आदिल दुर्राणीशी लग्न तर केलं पण त्यानंतर तिने आदिलवर तिची फसवणूक, मारहाण आणि पैसे आणि दागिने लुटणं यांसारखे अनेक आरोप लावले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर केसही सुरु आहे.

राखी सावंतकडून या केससंबधी रोज नवनवीन अपडेट्स मिळत आहेत. आदिलचं तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर असून तो बाहेर येताच तिच्याशी लग्न करणार असल्याचही राखीनं सांगितलं आहे. मात्र आता राखीने आदिलला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.

अलीकडेच मीडियाशी बोलताना राखीने सांगितले की, आदिलने तिच्यासोबत इस्लामिक आणि कोर्ट मॅरिज केलं आहे. आदिलला इच्छा असूनही राखी त्याला घटस्फोट देणार नाही. यासोबत त्यांनी तिहेरी तलाक कायदा लागू केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राखीने सांगितले की, हा कायदा तिच्यासाठीही काम करेलं असं तिला कधी वाटलं नव्हते.

राखी म्हणाली, “आदिल कितीही बोला की मी मुस्लिम असेल तर मी चार वेळा लग्न करेन. नाही, मुस्लीमसुद्धा याला परवानगी देत ​​नाहीत. जर तु फक्त लग्न केले असतं तर तुम्ही मला घटस्फोट देऊ शकला असता, पण मोदी जी मी तुम्हाला सलाम करते.. मोदीजी तुम्ही चिरंजीव व्हा . देशातील सर्व महिलां, मोदीजी मी तुमच्या चरणांना स्पर्श करते. सर्व मुस्लिम महिला तुम्हाला सलाम करतो, तुम्ही तिहेरी तलाकवर जो कायदा केला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत...."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT