Sai Tamhankar Esakal
मनोरंजन

Sai Tamhankar: सई ताम्हणकर लवकरच अडकणार लग्न बंधणात..? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण..

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे. तिच्या मिमि या चित्रपटासाठी तिला नुकतचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. तिच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता असतेच. मात्र सध्या तिच्या इंस्टाग्रामवरील तिच्या स्टोरीची चर्चा रंगली आहे. त्याबरोबरच तिच्या अफेअरच्या चर्चाही पुन्हा सुरु झाल्या आहेत.

Sai Tamhankar

त्याच झालं असं की सईनं तिच्या स्टोरीला एक फोटो पोस्ट केला आणि मला तूझी खुप आठवण येत असल्याचं म्हटलं. मग काय आता 'तो' कोण हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. पण याचं उत्तरही तिनंच दिल आहे.

सईनं चित्रपट निर्माता अनिश जोगबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधीही त्याच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिच्यात आणि अनिशच्या नात्याबद्दल ती कधीही स्पष्टपणे बोललेली नाही. ती दौलतराव म्हणत ती अनिशचे फोटो शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT