Sameer Wankhede Case Updates  
मनोरंजन

Sameer Wankhede Case Updates : 'वानखेडेंनी आम्हाला कधीही....' SIT चा आता नवीन आरोप!

वानखेडे आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा यांच्यातील चॅटिंग सोशल मीडियावर आले.

युगंधर ताजणे

Sameer Wankhede Aryan Khan Case NCB Probe Now SIT Alligations : आर्यन खान केस प्रकरणात तपास करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कालच न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना कोर्टाकडून भलेही वानखेडे यांना दिलासा मिळाला असेल मात्र SIT ने डोकेदुखी आणखी वाढविल्याचे दिसून आले आहे.

मुंबई हायकोर्टानं वानखेडेंना काही अटी सांगून अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यात त्यांनी यापुढे माध्यमांना कोणतीही माहिती देऊ नये, याशिवाय सोशल मीडियावर देखील कोणत्याही प्रकारे केसच्या संदर्भात माहिती येणार नाही याची काळजी घ्यावी. असे कोर्टानं म्हटले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुनला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासगळ्यात एनसीबीनं पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वानखेडे यांच्यासाठी जी एसआयटीची निर्मिती करण्यात आली आहे त्यांनी वानखेडे यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे त्या चॅटची माहिती दिली नव्हती. असे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी कोणतीही कागदपत्रं दाखवली नाहीत. असेही सांगितले नाही. वानखेडे आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा यांच्यातील चॅटिंग सोशल मीडियावर आले. न्युज वाहिन्यांनी त्याविषयी सांगितले. हे कसे काय, त्यांनी ही माहिती पहिल्यांदा आम्हाला देणे बंधनकारक होते. पण तसे झाले नाही.

वानखेडे यांनी नियमांचे उल्लंघन केले असून ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. असे एसआयटीनं म्हटले आहे. एसआयटीनं असंही म्हटले आहे की, आर्यन खानच्याविरोधात जे आरोप करण्यात आले, जे चार्जेस फ्रेम करण्यात आले त्यातून त्याच्यासोबत अन्याय झाला असे म्हणावे लागेल. त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT