Sharukh Khan  esakal
मनोरंजन

...आणि लंडनमध्ये शाहरुख खानला पाहाताच लोक पळू लागले

शाहरुख खान सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपट 'डंकी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार शाहरुख खान सध्या राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित चित्रपट 'डंकी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे. चित्रीकरणाचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सुपरस्टार आपल्या कारकडे पळताना दिसत आहे. कारण काय तर तेथे उभे असलेल्या लोकांनी शाहरुखला ओळखले होते. (Shah Rukh Khan People Run Towards Him In Landon During Dunki Movie Shooting)

जगभरात शाहरुख खानचा चाहतावर्ग

शाहरुख खानचा चाहता वर्ग जगभरात आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जेव्हा त्याच्या चाहत्याला एखाद्या भारतीयाला मदत केली कारण तो शाहरुख खानच्या देशातील आहे म्हणून. बाॅलीवूड (Bollywood News) कलाकार विदेशात खुल्या रस्त्यांवर सर्वसामान्य माणसांप्रमाणे फिरण्याचा आनंद घेतात. कारण तेथे त्यांना लोक फारसे ओळखत नसतात.

'डंकी ' ची पटकथा काय आहे ?

मात्र शाहरुख खानच्या बाबतीत असे होत नाही. त्याला चित्रीकरणादरम्यान खूप सावध राहावे लागते. शाहरुखचा आगामी चित्रपट डंकी एक इमिग्रेशन ड्रामा चित्रपट आहे. त्यात पहिल्यांदा तापसी पन्नू आणि शाहरुख खानची जोडी मूख्य भूमिकेत दिसणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाचा चमू पुन्हा भारतात परतणार असून पुढील काम येथूनच होणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT