know the Connection Of Bramhastra and Swades  esakal
मनोरंजन

SRKची भूमिका जिंकतेय प्रेक्षकांची मनं, Bramhastraआणि Swadesh चित्रपटाचं काय आहे कनेक्शन ?

काय आहे बरं स्वदेस आणि ब्रम्हास्त्र चित्रपटाचं इटरकनेक्शन? वाचाल तर कळेल

सकाळ डिजिटल टीम

ब्रम्हास्त्र यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट मानला जातोय. हा चित्रपट तयार होण्यास जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला आहे. मात्र या चित्रपटाबाबत आता समीक्षकांसह प्रेक्षकांनीही निराशाजनक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. या चित्रपटाला घेऊन नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्या तरी शाहरूखच्या कॅमिओ गेस्ट रोलबाबत कौतुक करताना सगळ्यांनी एकमत केलेलं दिसतंय. (know the Connection Of Bramhastra and Swades)

ब्रम्हास्त्र या चित्रपटाचं कनेक्शन शाहरूखच्या स्वदेस चित्रपटाशी जोडलं जातंय. तुम्ही शाहरूखचे डाय हार्ड फॅन असाल तर तुम्हाला शाहरूखचा स्वदेस चित्रपट नक्कीच आठवत असेल. या चित्रपटात शाहरूखने 'मोहन भार्गव'ची भूमिका साकारली होती. ब्रम्हास्त्र बघत असलेल्या प्रेक्षकांना जेव्हा चित्रपट बघत असताना याही चित्रपटात शाहरूखचं नाव मोहन भार्गव असल्याचे कळले तेव्हा प्रेक्षक चकित झाले.

काय आहे स्वदेशचं ब्रम्हास्त्र चित्रपटाशी खास कनेक्शन?

स्वदेस चित्रपटात शाहरूख नासाच्या साईन्टीस्टच्या भूमिकेत होता तर ब्रम्हास्त्र चित्रपटात शाहरूख एका साईन्टीस्टच्याच भूमिकेत दिसून आला आहे. या चित्रपटात शाहरूख परत मोहन भार्गवच्याच भूमिकेत असणे हाही एक मोठा योगायोगच आहे. ब्रम्हास्त्र चित्रपटातील शाहरूखचं नाव कळताच प्रेक्षकांना अचानक स्वदेशमधील शाहरूखच्या भूमिकेची आठवण झाली. विशेष म्हणजे अयान मुखर्जीने दिग्दर्शक बनण्याआधी शाहरूखच्या स्वदेस चित्रपटात कामही केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार; मुख्य आरोपीवर सात गुन्ह्यांची नोंद

सुभेदारांचा जावई येतोय... 'ठरलं तर मग' मध्ये होणार अस्मिताच्या नवऱ्याची एण्ट्री; कोण आहे हा अभिनेता जो साक्षीसोबत करतोय फ्लर्ट?

Weekly Horoscope Prediction 2025: 'या' आठवड्यात कर्कसह 2 राशींवर राहील धनलाभाचा वर्षाव, नोकरीत मिळेल प्रमोशन!

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

SCROLL FOR NEXT