Salman khan and Aishwarya rai bachchan  Esakal
मनोरंजन

Salman- Aishwarya: सुभाष घईच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र..नजरानजर होणार इतक्यात

Vaishali Patil

Subhash Ghai Birthday : बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्याचा 78 वा वाढदिवस साजरा केला. सुभाष घई हे दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहेत. दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटांमधून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि अनेक स्टार्सला संधी दिली. त्यांनी वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते.

त्याच्या पार्टीत हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही पोहोचला. त्याच वेळी, बच्चन कुटुंबीय देखील या पार्टीत दिसले.

पार्टी दरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्हिडिओत सलमान खान पार्टीत एन्ट्री घेताना दिसला तर दुसऱ्या व्हिडिओत ऐश्वर्या राय बच्चनही पती अभिषेक बच्चनसोबत पार्टीत पोहोचली होती.

सलमान खानने सुभाष घईसोबत वाढदिवसाचा केक कापला असं बोलण्यात येत आहे. जया बच्चन देखील पार्टीत आल्या मात्र त्या पार्टीच्या मध्येच निघून गेल्या. यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघ एकाच छताखाली आले होते. या दोघांनीही दिग्दर्शकाचा वाढदिवस एकत्र साजरा केला. दोघांनीही सुभाष घईसोबत चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

याशिवाय इंडस्ट्रीतील इतरही अनेक स्टार्स या पार्टीत आले होते. यामध्ये अनिल कपूर, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ आणि कार्तिक आर्यनही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT