Urfi Javed esakal
मनोरंजन

Urfi Javed: एवढी भूक लागली की उर्फी कपडेच घालायला विसरली! अंग झाकायला...

गोष्ट जेव्हा अभिनेत्री उर्फी जावेदची असते त्यावेळी मात्र कुणाची काही बोलण्याची ताकद नसते.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed New Video: प्रसिद्धीच्या झोतात राहावं म्हणून बॉलीवूडचे सेलिब्रेटी काहीही करतात हे दिसून आले आहे. मात्र गोष्ट जेव्हा अभिनेत्री उर्फी जावेदची असते त्यावेळी मात्र कुणाची काही बोलण्याची ताकद नसते. याला कारण उर्फीचा बोल्डनेस हा सगळ्या मर्यादा ओलांडणारा असतो. आता तर तिनं एका व्हिडिओमध्ये कहर केल्याचे दिसून आले आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्फी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं फोटोशुट तिच्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या त्या फोटोंवर दिलेल्या कमेंट्स देखील इतक्या भन्नाट आहेत की त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. मात्र याचा कोणताही फरक उर्फीवर पडलेला नाही.

Also Read - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

काही दिवसांपूर्वी उर्फीला एकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. आता तर तिनं घरात इतकं बोल्ड फोटोशुट केलं आहे की, चाहत्यांनी डोळ्यावर हात ठेवले आहेत. एकानं ते फोटोशुट पाहताच उर्फीला भूक एवढी अनावर झाली आहे की, ती चक्क कपडेच परिधान करायला विसरली आहे. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले आहे.

उर्फी तुला कुणी बोलणारे नाही म्हणून तू काहीही करतेस का, आपण काय करतो आहोत याचे तुला भान नाही का असे प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारले आहे. बाकी काही असलं तरी उर्फीच्या त्या बोल्ड फोटोशुटनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ हे नेहमीच तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवत असतात. शरीर झाकण्यासाठी तिनं प्लेट आणि ज्युसचा ग्लास वापरला आहे. यावरुन ते फोटोशुट किती बोल्ड असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

Sarfaraz Khan ला टीम इंडियातून वगळल्याने वाद; शमा मोहम्मद यांचे गौतम गंभीरवर मोठे आरोप, म्हणाल्या- तो खान म्हणून...

सगळे केस जळले पण चेहरा वाचला; धकधक गर्ल माधुरीने सांगितला दिवाळीचा भयानक अनुभव "मी अभिनेत्री नसते.."

'नटरंग'नंतर आता येणार 'फुलवरा'; रवी जाधव यांचा आणखी एक तमाशा पट, कोणते कलाकार दिसणार?

Latest Marathi News Live Update : दहिसर पूर्व अंबावाडीमध्ये फटाका फोडण्यावरून तरुणाला मारहाण

SCROLL FOR NEXT