Urvashi Rautela News esakal
मनोरंजन

मला वाचवा ! असे म्हणत उर्वशी रौतेलाने डिलीट केला व्हिडिओ, चाहते कोमात

मला वाचवा ! असे म्हणत उर्वशी रौतेलाने डिलीट केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

उर्वशी रौतेलाची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. सोमवारी तिने आपल्या आगामी पॅन इंडिया चित्रपट 'द लिजेंड'चा बिहाईंड द सीन व्हिडिओ पोस्ट केला. मात्र या पोस्टबरोबर उर्वशीने जे कॅप्शन लिहिले होते, त्यामुळे लोक अस्वस्थ झाले. ते समजण्यापूर्वीच उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) ही पोस्ट डिलिट केली. ती या पोस्टमध्ये क्रूबरोबर ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत होती. (Urvashi Rautela Deletes Her Video Of The Legend Movie)

उर्वशीने लिहिले वाचवा मला

उर्वशीने पोस्टमध्ये लिहिले होते, कृपया मला वाचवा... पुढे अभिनेत्री म्हणते, माझी पहिली पॅन इंडिया चित्रपट 'द लिजेंड' (The Legend) २८ जुलै २०२२ मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे. उर्वशीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्शन यायला लागल्यावर उर्वशीने पोस्ट डिलिट करुन टाकली. (Bollywood News)

एक यूजरने काॅमेंट केले, मला समजले नाही, की तिला कोणापासून वाचवायचे आहे. चित्रपट पाहून तिचे करिअर वाचवा असे तिला आम्हा सर्वांना सांगायचे आहे का? उर्वशीने पोस्ट एका तासाच्या आत डिलिट करुन टाकली. त्यामुळे चाहते आणखी जास्त गोंधळून गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Solapur Election : निवडणुकांच्या तोंडावर भाजप मतदाराना भुलवणाय्रा योजना; काँग्रेस जिल्हाध्यक्ष शटगार!

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Latest Marathi Breaking News : देश विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT