Jalna News esakal
मराठवाडा

जालन्यात तब्बल ३० एकरावरील ऊस जळून खाक,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ऊसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धाव

गजानन उदावंत

जाफराबाद (जि.जालना) : हनुमंतखेडा (ता.जाफराबाद) (Jafrabad)येथील शेतात उभ्या असलेल्या ऊसाला गुरुवारी (ता.तीन) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या परिसरातील सुमारे २५ ते ३० एकर ऊस (Sugarcane) जळुन खाक झाला आहे. तालुक्यातील हनुमंतखेडा परिसरात ऊसाला लागलेल्या आगीत गजानन भोपळे, सिध्देश्वर भोपळे, प्रल्हाद भोपळे, विठोबा भोपळे, रघुनाथ भोपळे, देविदास भोपळे, विष्णु भोपळे, पुंजाराम भोपळे या शेतकऱ्यांचे ऊसाचे (Jalna) नुकसान झाले आहे. हनुमंतखेडा येथे ऊसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. (At Least 30 Acre Sugarcane Burned In Jalna, Big Loss For Farmers)

तसेच तहसिलदार स्वरुप कंकाळ यांना घटनेची माहीती मिळाल्यानंतर जाफराबाद नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाठविण्याबाबतच्या सुचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics News: राहुल गांधींना मोठा धक्का! काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गज नेत्याचा पक्षाला रामराम; मनधरणीचा प्रयत्न होणार?

Mastani Descendants : मस्तानीचे वंशज आता कुठे आहेत? काय आहे त्यांची सध्याची अवस्था..पाहा इतिहासात खोल दडलेलं रहस्य

Ratha Saptami 2026: कुंडलीत सूर्यदोष आहे? तर रथ सप्तमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकवू नका!

Gold and Silver Price : सोन्या-चांदीची ऐतिहासिक भरारी! सोन्याने गाठला दीड लाखाचा टप्पा, तर चांदी ३ लाखांच्या पार

T20 World Cup: बांगलादेशचा पत्ता कट झालाच! वर्ल्डकपमध्ये भारतात त्यांच्या जागी हा संघ खेळणार, ICC कडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT