3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ९२ जण कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

मनोज साखरे

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी  (ता.२२) ९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ६४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९१ जणांचा मृत्यू झाला. सध्या ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार २६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : शरनापुर, मिटमिटा (३), सैनिक कॉलनी, पडेगाव (२), मयुरपार्क (१), जय भवानी नगर (१), गणेश नगर (३), एन-२ सिडको (२), मुकुंदवाडी (४), पुंडलिक नगर (४), म्हाडा कॉलनी (१), वानखेडेनगर (१), विध्या नगर, सेवन हिल (१), देवळाई रोड (१), ठाकरे नगर, एन-२ सिडको (३), एन-६ सिडको (३), नारेगाव, माणिक नगर (२), हर्सूल टी पॉईंट (१), सातारा परिसर (१), दिशा नगरी, बीड बाय पास (१), किराडपुरा (१), पदमपुरा (१), राजाबाजार (१), शेंद्रा एमआयडीसी (१), रेल्वे स्टेशन परिसर(२), अन्य (३२), हनुमान नगर (१), कॅनॉट प्लेस (१), अभिमान सोसायटी (१),

ग्रामीण भागातील बाधित : चितेगाव (१), सिल्लोड (१), खुलताबाद (१), वडजी, डावरवाडी (१), अनय् (१२)

दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय पुरूष व खासगी रुग्णालयात भानुदास नगर येथील ४४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
----------------
बरे झालेले रुग्ण ः ४३२६८
उपचार घेणारे रुग्ण ः ६०५
एकूण मृत्यू ः ११९१
----------------
आतापर्यंतचे बाधित ः ४५०६४
----------------

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT