लोहगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : शिवारात खरिप हंगाम कापूस लागवडीसाठी तयार असलेले शेत.
लोहगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : शिवारात खरिप हंगाम कापूस लागवडीसाठी तयार असलेले शेत. 
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यातील लोहगाव मंडळात खरीप पेरण्या लांबल्या

ज्ञानेश्‍वर बोरुडे

कृषी विभागाने दुबार पेरणी टाळण्यासाठी जोपर्यंत ८० ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही. तोपर्यंत पेरणी न करण्यातचे आवाहन केले आहे.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) Paithan महसूल मंडळात रोहिणी नक्षत्र वगळता मृग नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरिपाची पेरणी लांबली असुन आद्रा नक्षत्राने बुधवारी (ता.२३) सांयकाळी रिमझिम हजेरी लावलेल्या पावसाची पर्जन्यमापकात वीस मिलिमीटर नोंद झाली आहे. ता.१ जुनला रोहिणी नक्षत्राच्या Rohini Nakshatra वादळी वाऱ्यासह पावसाने लोहगाव मंडळात Lohagaon Revenue Board हजेरी लावल्याने बळीराजाने यांत्रिकीकरणाने तर काहींनी बैलाच्या साहाय्याने शेत मशागत करून मृग नक्षत्रात पेरणीसाठी जमीन सज्ज केली होती. परतू या नक्षत्रात पाऊस पडला. नाही फक्त दिवसभर आभाळछाया, कडक तापमानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना सोमवारपासून (ता.२१) आर्द्र नक्षत्र सुरू होताच बुधवारी (ता.२३) सायंकाळी सहा वाजेपासुन रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाने Agriculture Department दुबार पेरणी टाळण्यासाठी जोपर्यंत ८० ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही. तोपर्यंत पेरणी न करण्यातचे आवाहन केले आहे.sowing delay in lohgaon revenue of paithan revenue aurangabad news

त्यामुळे लोहगाव, तोडोंळी, गाढेगाव, ब्रह्मगव्हाण, मावसगव्हाण, लामगव्हाण, जोगेश्वरी, मुलानीवाडगाव, शेवता, तारूपिंपळवाडी, ढाकेफळ, अमरापूरवाघडी, ७४जळगाव येथील शिवारात अपेक्षित पावसाअभावी पेरणी रखडणार आहे. दरम्यान, रोहिणी नक्षत्राच्या पावसावर अत्यल्प क्षेत्रावर कापूस, लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या दक्षिण, उत्तर कालव्यात तिसऱ्या आवर्तनाचे पाण्यामुळे कापूस व ऊस, मोसंबी आदी पिकाला पाणी मिळाल्याने जीवदान मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT