ग्रामपंचायत.jpg
ग्रामपंचायत.jpg 
मराठवाडा

औसा : १०९ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

जलील पठाण

औसा (लातूर) : औसा तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवार (ता.१९) रोजी जाहीर करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख गावातील कारभारी कोण याचे कोडे उलघडले आहेत. यात अनुसूचित जमाती (महिला) हे निरंक निघाले आहे. ही आरक्षण सोडत येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी साडे दहा वाजता उपविभागीय अधिकारी तथा संपर्क अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

ग्रामपंचायत निहाय सुटलेले आरक्षण पुढील प्रमाणे :
अनुसूचित जाती (महिला) : उटी( बु), बिरवली, कमालपूर, बोरगाव (न),खुंटेगाव, रामेगाव, जवळगा(पो),एरंडी, चिंचोली (का),कुंमठा.अनुसुचित जाती (सर्वसाधारण) : कोरंगळा, येळी, तावशी ताड, दावतपुर,  लखनगाव, उजनी, आलमला, तुंगी (बु), किनीनवरे. 

अनुसूचित जमाती (महिला) : निरंक, अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : गांजनखेडा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : टाका, वानवडा, देवताळा, बानेगाव, चिंचोली (जो), कवठा (ला),लोदगा, शिवली, मसलगा (खु), यल्लोरीवाडी, हासाळा, एंकबी, उंबडगा (बु), फत्तेपुर, समदर्गा, नागरिकांचा मागास प्रवर्ग. (सर्वसाधारण) : करजगाव, गोंद्री, भुसनी, धानोरा, पारधेवाडी, उतका, तपसे चिंचोली, बेलकुंड, भेटा, वांगजी, आपचुंदा, लांमजना, चलबुर्गा, भंगेवाडी, खुला (महिला): बुधोडा, सेलू, किनीथोट, जयनगर, वाघोली, हसेगाववाडी, सिंदाळा (ज),सारोळा, खरोसा, कार्ला, जावळी, नागरसोगा, आशिव, गूळखेडा, यल्लोरी, येळवट, दापेगाव, भादा, कवठा केज, काळमाथा, बोरफळ, बऱ्हाणपूर, सिंदाळवाडी, मासूड्री, वरवडा, जायफळ, वडजी, मातोळा, कवळी, सिरसल,. 

खुला (सर्वसाधारण) : मंगरूळ, हिप्परसोगा, हारेगाव, सिंदाळा (लो),मोगरगा, लिंबाळा (दाऊ), तळणी, शिवणी (लख), माळकोंडजी, सारणी, आंदोरा, नादुर्गा, किल्लारी, चिंचोली सोन, हिप्परगा, माळूब्रा,एंकबी तांडा, गुबाळ, कण्हेरी, सत्तरधरवाडी, होळी, आनंदवाडी, जमालपूर, तांबरवाडी, हसेगाव, लोहटा, उंबडगा (खु), हसलगण, शिवणी (बु), याकतपुर 109 ग्रामपंचातीपैकी 19 जागा अनुसूचित जातीसाठी यात दहा महिला सरपंच तर अनुसूचित जमाती राखीव एक, तर ना. मा. प्र. 29 जागा सरपंच पद सोडत त्यात 15 महिला सरपंच पद आरक्षण सोडत तसेच खुला (ओपन) एकूण 60 जागा त्यात 30 महिला आणि तीस पुरुष असे आरक्षण सोडत केली जाणार आहे. तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर, निवडणूक नायब तहसीलदार विवेक आळनदकर हे आरक्षण सोडत वेळी उपस्थित राहणार आहेत

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT