Who Is Mauris Noronha esakal
मुंबई

Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचा मृत्यू; कोण आहे मॉरिसभाई?

Who is Maurris Bhai, man who fired the bullet?: दहिसर परिसर आज गोळीबाराने हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sandip Kapde

Who Is Mauris Noronha: अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेल्या मॉरिस नोरोन्हा याचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे आणि ते सर्व फेसबुक लाईव्ह स्ट्रीम केले आहे.

(Abhishek Ghosalkar UBT shivsena leader attacked)

दहिसर परिसर आज गोळीबाराने हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर गोळ्या झाळणारा मॉरिस भाई याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोळीबाराचा थरारा फेसबुक लाईव्हमध्ये दिसला आहे. आपआपसातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोण आहे मॉरीस ?

मॉरीस हा स्वताला समाजसेवक म्हणवून घेतो. बोरीवलीत राहणाऱ्या मॉरीसला मॉरीसभाई या नावाने ओळखले जाते. लॉकडाऊन काळात मॉरीसने हजारोंना रेशन वाटल्याचे काम केल्याच्या काही बातम्या वेबसाईटवर आल्या आहेत. या काळात जनजागृतीसाठी बोरीवली ते वांद्रे इथे मॉरीसने पदयात्रा केल्याचे वेबसाईटच्या बातम्यांवरुन कळते. खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगीतले जाते. अभिषेक घोसाळकर यांची नुकतीच मॉरीस सोबत परिचय झाला होता.दोघामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद नेमका काय होता, ते अजून स्पष्ट होत नाही.

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. ५ वाजता मातोश्रीवर ते बैठक करुन गेले होते.लोकांमधील कायद्याची भितीच निघून गेली आहे.

आदित्य ठाकरे, उबाठा नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT