Devendra Fadnavis 
मुंबई

Devendra Fadnavis: जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतील, फडणवीसांना आठवलं महाभारत

Sandip Kapde

Devendra Fadnavis:  भाजपची महाविजय अभियान २०२४ ची कार्यशाळा आज मुंबईत भिवंडी येथे पार पडली. राज्यभरातील महत्त्वाचे नेते या कार्यशाळेत आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नेत्यांना संबोधित केले. तसेच त्यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.

लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडला, घर फोडलं मी म्हणतो की सुरुवात कोणी केली. जनादेशाचा अपमान कुणी केला? अजित पवार आणि एकनाथ शिंदे छोटे नेते आहेत का?. मी मोहिनी टाकेल आणि ते इकडे येतील. पण मी एक सांगतो की जेव्हा-जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत इमोशनल मैत्री आहे. तर अजित पवार यांच्यासोबत राजकीय मैत्री आहे. भविष्यात तेही इमोशनल मित्र होतील, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर आज मोदीजींनी नाव केल आहे. गरिबी कमी केली. आज सगळे लोक मोदींजींच्या विरोधात एकत्र येत आहेत. मात्र आपल्याला जेव्हा सर्वांना एकत्र घेण्याची गरज असेल तेव्हा घेऊ. मात्र काँग्रेसचे विचार चालणार नाहीत. ते विचार तुष्टीकरणाचे आहेत. एमआयएमला देखील कधी सोबत घेणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT