मुंबई

कल्याण, डोंबिवली, बदलापूरकरांनो सावधान ! येत्या काही दिवसात तापमान किती वाढणारे, वाचा

मिलिंद तांबे

मुंबई, ता.2 : मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून आज सांताक्रूज येथे 35.3 अंश सेल्सियस तापमानची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील उष्मा वाढला असल्याचे दिसते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूज येथे कमाल तापमान 35.3 अंश सेल्सियस इतके असून हवेची आर्द्रता 32 टक्के नोंदवण्यात आली. तर कुलाबा येथे कमाल तापमान 32.4  अंश सेल्सियस तर आर्द्रता 58 टक्के इतकी नोंदवण्यात आली. 

पुढील 3 ते 4 दिवसात मुंबईतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातील कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता असून तेथील तापमान 38 ते 40 अंशाच्यावर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

get ready for nasty summers temperature crossed 36 degree Celsius in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT