मुंबई

Mumbai Train Update | मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी-हैद्राबाद एक्स्प्रेसचा कोच घसरला

कुलदीप घायवट

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गाडी क्रमांक 02701 सीएसएमटी-हैद्राबाद विशेष ( CSMT Hyderabad Express  ) गाडीच्या दुसऱ्या इंजिनाचा कोच रुळावरून घसरल्याची घटना रविवारी (ता.31) रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली.

यामुळे सीएसएमटी आणि भायखळा दरम्यानच्या जलद मार्गावर परिणाम झाला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी पोहचले. पूर्वरत करण्याचे काम रात्री सुरू होते, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT