मुंबई

मोठी बातमी - महाविकास आघाडीतील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोनाची लागण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात  कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. दररोज वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा नागरिकांमध्ये धडकी भरवणारा आहे. अशातच आरोग्य सेवा देणारे अधिकारी,  कर्मचारी , पोलिस, पत्रकार यांच्यासोबत मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना देखील कोरोनाची लागण  मिळतेय. याचसोबत राजकारणीही यातून वाचलेले नाहीत. 

काँग्रेस पक्षातील एका मोठ्या मंत्र्याला मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय. 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड आहे. मात्र अधिकृतरीत्या याबाबत माहिती दिली गेलेली नाही. अंत्यंत महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या या मंत्र्याच्या मुंबईतील निवासस्थानावरील काही कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

महाराष्ट्रात सध्या पन्नास हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह केसेस आहेत. यातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह केसेस मुंबईत आहेत. 

बातमी अपडेट होत आहे ...

one more minister from mahavikas aaghadi detected covid19 positive read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT