corona positive patient fund kolhapur corona corona virus 
कोल्हापूर

सकाळ ब्रेकिंग ; कोल्हापुरात सापडाल आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - उचत (ता. शाहूवाडी) येथील कोरोनाबाधित तरुणाच्या नात्यातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबतचा शुक्रवारी रात्री उशिरा अहवाल आला असून, महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत  एकूण सहा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली असली तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 374 जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. त्यातील 92 अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा आहे आहेत. 


सीपीआर रुग्णालयात मध्यरात्रीनंतर कोरोना विषयक चाचणी अहवाल प्राप्त झाले होते.  यात एकूण 92 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत तर एक जण पॉझिटिव आला आहे, अशी माहिती डॉ. उल्हास मिसाळ यांनी दिली.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरीच राहवे असे आवाहन प्रशासानाने केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT