Diliprao Patil Passes Away
Diliprao Patil Passes Away Esakal
कोल्हापूर

गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

शिरोळ (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाचे (Gokul Dudh Sangh) माजी चेअरमन दिलीपराव बाबुराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील हे विद्यार्थिदशेपासून सामाजिक कार्यात अग्रेसर होते. (Diliprao Patil Passes Away)

गोकुळ दूध संघामध्ये पंधरा वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. शिरोळचे अकरा वर्षे सरपंच म्हणून भूषवले होते.

युवक काँग्रेसचे (Congress) संघटन त्यांनी मजबूत केले होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून त्यांचा लौकिक होता. गोकुळ दूध संघामध्ये पंधरा वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. शिरोळचे अकरा वर्षे सरपंच म्हणून भूषवले होते. विविध संस्थांचे संस्थापक म्हणून काम करीत असताना सहकार संस्था सक्षम पण चालवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT