booster dose  sakal
कोल्हापूर

कोल्हापुरात लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसला सुरुवात

सोशल डिस्टन्स ठेवून तसेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी करून बूस्टर डोसच्या लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील लसीकरण केंद्रांवर(Vaccination Center) आज पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी दक्षता (booster dose) डोस देण्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लसीकरण केंद्रावर दिसत होत्या.

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रन्टलाइन वर्कर यांना बूस्टर डोस देण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने झालेले आहेत ते बूस्टर डोससाठी पात्र आहेत. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनी रांग लावली होती. सोशल डिस्टन्स ठेवून तसेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी करून बूस्टर डोसच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशीच जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT