पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्षकांसाठी विशेष आदेश

सकाळ वृत्तसेवा

सातारा : काही शिक्षकांना कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहेत, ज्या शिक्षकांचे वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कोरोना संदर्भातले कामकाज देण्यात येवू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे.
चला देश सेवेचा विडा उचलूयांत !

ज्यांचे वय  55 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कामकाज दिले असल्यास त्यांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्यात येवून पर्यायी व्यवस्था करावी. कोरोना संदर्भातील कामकाज देताना एका शिक्षकास जास्तीत जास्त 15 दिवस कामकाज देण्यात यावे. 15 दिवसांपेक्षा जास्त कामकाज देण्यात येवू नये.

तसेच ज्या शिक्षकांना ह्दयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, असे आजार आहेत, अशा शिक्षकांना त्यांचे वय 55 वर्षापेक्षा कमी असले तरी त्यांना कोरोना संदर्भात कामकाज देण्यात येवू नये, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.

प्रेमीयुगुलांसह हौशे नवशे गवश्यांनी घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा

गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी

शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा

उशिरा का हाेईना शाळांसाठी आली दिलासादायक बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT