पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज : आता हाॅटेल ढाब्यांवरील चवीचे पदार्थही मिळणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : खाद्यपदार्थांची होम डिलीव्हरी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे केवळ रेस्टारंट चालकांसाठीच ही सुविधा आहे असा संभ्रम हॉटेल व ढाबा चालकांमध्ये निर्माण झाला होता. परंतु, सर्व हॉटेल व ढाबा चालकांसाठी हा नियम लागू असून सर्वांना फक्त घरपोच डिलीव्हरीचीच सुविधा देता येईल असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी ई-सकाळशी बाेलताना स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक स्‍पर्धेत टक्‍केवारीपासून सावधान..!
 
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी साेमवारी (ता.18) सातारा जिल्हावासीयांसाठी एक सवलत आणखी लागू केली. त्याबाबत काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता अन्य ठिकाणच्या रेस्टारंटना खाद्यपदार्थ घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, संबंधीत आदेशात केवळ रेस्टारंट हा शब्द होता. त्यामुळे नावामध्ये रेस्टारंट असणाऱ्यांनाच ही सवलत दिली आहे काय असा प्रश्‍न हॉटेल व ढाबा चालकांमध्ये निर्माण झाला होता.

त्याबाबत ई - सकाळच्या माध्यमातून प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर मिनाज मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता मुल्ला यांनी हॉटेल व ढाबा सर्वांनाच घरपोच खाद्यपदार्थ देण्यासाठी किचन सुरू करायला परवानगी आहे. परंतु, सर्वांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेले 50 दिवसांपासून बंद असलेल्या हॉटेल व ढाबा चालकांना दिलासा मिळाला आहे.

सातारा : खवय्यांसाठी पर्वणी; घरपाेच मागवा आवडीचे पदार्थ 

जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT