पश्चिम महाराष्ट्र

सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सातारा तालुक्यात बुधवारी (ता.29) सदरबझार परिसर येथे काेराेना बाधित एक रुग्ण आढळला. परिणामी प्रशासनाने संपुर्ण सातारा शहर कंटेन्मेंट झाेनमध्ये काेराेनाचा विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने संपुर्ण सातारा शहर व आजूबाजूच्या परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र आणि बफर झाेन म्हणून घाेषित केले आहेत. 


दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहर व परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेत आैषधांचे वितरण करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यानूसार प्रांताधिकारी मिनीज मुल्ला यांनी अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आैषध घरपाेच पुरविणेबाबत मेडिकल दुकानदारांची यादी जाहीर केली आहे. या सर्वांना अटी शर्तींवर परवानगी देण्यात आलेली आहे. 


जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केलेली मेडिकल दुकानदारांची यादी पूढील प्रमाणे. 
समर्ध मंदिर, बोगदा, राजवाडा परिसर
प्रसन्न मेडीकल, (9325973851), विशाल मेडिकल (7722045465), कमलेश मेडिकल (7588864993), शितल मेडिकल (8625018625) , आर. डी. मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्स (8975531101), उदय मेडिकल (9011049478) , आर. बी. धायगुडे मेडीकल (9881385607) , आर्यांग्ल मेडीकल (9021266914) , मॉडर्न मेडिकल (7770046000), एल. जी. मेडीकल (9421585041). 

राधिका रोड करंजे भाग 
प्रविण मेडिकल (9822110500), मयूर मेडिकल (9850668668) , शिवतिर्थ मेडिकल (7588685446) ,सातारा मेडिकल (9822455440) , त्रिमूर्ती मेडिकल (9422401089). 

पोवई नाका परिसर 
पारिजात मेडिकल (9762316061), जिवन मेडिकल (9665547489), राज मेडिकल (9423264084), प्रदिप मेडिकल (9822336951) , सनी मेडिकल (9822059598), 
अल्पाईन केमिस्ट (9923969696). 

कोरोना इफेक्ट : सातारा शहरासह नऊ ग्रामपंचायतींचा परिसर सील 

अकरा वर्षाच्या मुलास कोरोनाची बाधा; सातारा शहर चिडीचूप

सातारा नगरपालिका कार्यालय परिसर 

मॉडर्न केमिस्ट (9881588145), गजराज मेडीकल (8975980820), सुनील मेडिकल (8484858665), शैलेश मेडिकल (9850167489) , श्री चैतन्य मेडिकल (8888906900). 

शाहूनगर व त्रिशंकू भाग 
अरहिंत मेडिकल (9766101102). राहूल मेडिकल (9922815102), धन्वंतरी मेडिकल (9975350431), के. डी. मेडिकल (7875510510), चरक आयुर्वेद (7545038666). 

जुना आरटीओ चौक (कांगा कॉलनी, जरंडेश्‍वर नाका, कूपर कॉलनी) 
राहूल मेडिकल (8855829653), सर्वोदय मेडिकल (8999021238) , कौशिक मेडिकल (9922776876), शिवम मेडिकल (8975281138) , गणेश मेडिकल (9881050501). 

खेड ग्रामपंचायत 
मॉल्युक्‍लुलर फार्मा (9623449862). गुरु साई मेडिकल (9822512162).

विलासपूर ग्रामपंचायत परिसर 
प्रथमेश मेडिकल (9762698805). विघ्नहर्ता मेडिकल (7588377770). डि. के. मेडिकल (9028760759). 

गोडोली 
साईराज मेडिकल (96899416131). यशराज मेडिकल (9822344299). 
अनंत मेडिकल (8668688406). 

शाहूपुरी ग्रामपंचायत परिसर 
श्रद्धा मेडिकल (9765444411). समर्थ मेडिकल (99221573431). उमा मेडिकल (8275790958). 

म्हसवे ग्रामपंचायत परिसर 
शिवपार्वती मेडिकल (9028431776). अमित मेडिकल (99700784667). अविराज मेडिकल (94212122626). 

सैदापूर ग्रामपंचायत 
अजय मेडिकल (9097749792), प्रियांक मेडिकल (9766081741) , अमृत मेडिकल (9767716733). 

वाढे ग्रामपंचायत 
श्रीकृष्ण मेडिकल (98239969191), वरद मेडिकल (9049243220) , वैष्णवी मेडिकल (9921991245). 

कोडोली ग्रामपंचायत 
ओंकारेश्‍वर मेडिकल (9604466853), स्वार्थ्यम्‌ मेडिकल, सातारा (9922774997),  
श्रीपाद मेडिकल (9850626787). 

संभाजीनगर ग्रामपंचायत 
समर्थकृपा मेडिकल (8390101112), आनंद मेडिकल (9405675030), यश मेडिकल (9890071336). 

समर्थनगर 
वैभव मेडिकल (9890071057) , अपूर्वा मेडिकल (9765999939). 

धनगरवाडी माणकेश्‍वर मेडिकल (9552896221) 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT