पश्चिम महाराष्ट्र

पुणे बंगळूर महामार्गावर बिअरचा ट्रक पलटी हाेताच...

सकाळ वृत्तसेवा

भुईंज : पुणे-बंगळूर महामार्गावर उडतरे गावानजीक सेवा रस्त्यावर बिअरची बाॅक्सची वाहतूक करणारा मालट्रक चालकाचा ताबा सुटून पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी नाही, परंतु लाखो रुपयांची बिअर सेवारस्त्यावर वहात होती.

याबाबत घटनास्थळावरुन तसेच भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (गुरुवार) सकाळी साडेनऊ वाजता मालट्रक क्रमांक एमएच 11 एएल 5250  साताराच्या दिशेला चालला हाेता. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सेवा रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकमधील बिअरचे बाॅक्स रस्त्यांवर पडले. काही बिअरच्या बाटल्या फुटल्या. त्यामुळे रस्त्यावर बिअरचा घमघमाट सुटला. या अपघातात लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी महामार्गावरील वाहतुक सुरुळीत केली.

Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे

उत्पादन शुल्क कार्यालयास गृह मंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत वाचा सविस्तर

...म्हणून अभियंत्यांनी आपले जीवन संपवले

Video : आजचा दिवस त्यांच्यासाठी जणू दिवाळीच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT