Amitabh Gupta accepted the post of Pune Police Commissioner
Amitabh Gupta accepted the post of Pune Police Commissioner 
पुणे

अमिताभ गुप्ता यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे 

सकाळवृत्तसेवा

पुणे : बहुचर्चित पुणे पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी रविवारी पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडुन गुप्ता यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिस आयुक्तपदाच्या नियुक्ती अनेक दिवसांपासुन चर्चा सुरु होती. पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होण्यासाठी गुप्ता यांच्यासह अनेक मोठी नावे चर्चेत होती. त्यानुसार गुरुवारी रात्री राज्याच्या गृह विभागातर्फे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांच्या नाव जाहिर करण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. डॉ.वेंकटेशम यांची अपर पोलिस महासंचालकपदी (विशेष अभियान) नियुक्ती करण्यात आली.

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!

डॉ.वेंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधत त्यांनी केलेल्या कामाची माहिती घेतली. दरम्यान, रविवारी राज्याचे गृहमंत्री पुण्यात दाखल झाले. त्याचवेळी गुप्ता यांनी काही मोजक्याच पोलिस अधिकाऱ्याच्या उपास्थितीत पोलिस आयुक्त पदाची सूत्रे घेतली.डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडुन गुप्ता यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT